top of page
TGT Website Cover Gradient.jpg

द ग्रासलँड्स ट्रस्टमध्ये
आपले स्वागत आहे

पुणे स्थित एक नोंदणीकृत

सेवाभावी ट्रस्ट

Indian Wolves.jpg

द ग्रासलँड्स ट्रस्ट, गवताळ प्रदेश आणि माळरानावर आढळणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी पुण्यातील नोंदणीकृत सेवाभावी ट्रस्ट आहे.

Radio Collared Indian Wolf Pune.jpg

प्रकल्प

अत्यावश्यक क्रियाकलापांद्वारे आणि जागरुकता वाढवण्याद्वारे गवताळ प्रदेशांचे संरक्षण करण्याच्या मोठ्या ध्येयाकडे आमची छोटी पावले.

Grasslands & Scrublands - Pune.jpg

आमच्याबद्दल

एक मोठे ध्येय असलेली एक छोटी टीम, आम्ही गवताळ प्रदेश आणि त्यांच्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करतो.

Donate-01.jpg

देणगी

या नष्ट होत चाललेल्या परिसंस्था आणि स्थानिक समुदायाला वाचवण्यास आम्हाला मदत करा. छोट्याशा आशेने ते जगत आहेत. आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे!

पुणे शहराभोवती असलेल्या गवताळ प्रदेशातील जैवविविधतेची
एक झलक

bottom of page